Crop insurance app । तब्बल 16 लाख शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती दिली विमा कंपनीला
Crop insurance app । मुंबई : पावसाने यंदा शेतीची मोठ्याप्रमाणत नासाडी केली असून, कधी उघडीप देऊन तर कधी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. राज्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे 16 लाख शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची माहिती विमा कंपन्यांना कळवली आहे. (16 lakh farmers in the state reported losses through the app)
Nanded political news । देगलूर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर
राज्यातील अनेक जिल्ह्यांत ज्यावेळी पिकांना पाण्याची गरज होती, त्यावेळी पावसाने दांडी मारली. तर ज्यावेळी पिके काढायती होती, त्यावेळी अतिवृष्टी झाली. त्यामुळे सुमारे 27 लाख हेक्टर क्षेत्रावकील पिकांच्या उत्पन्नात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची माहिती कृषी विभागातील सुत्रांनी दिली. (16 lakh farmers in the state reported losses through the app)
पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची माहिती 72 तासांच्या आत विमा कंपनीला किंवा कृषी विभागाकडे देणे आश्यक आहे. त्यात मोबाईल ॲप किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन माहिती देता येते. (16 lakh farmers in the state reported losses through the app)
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनमुसार बीड जिल्ह्यात तब्बल तीन लाख 38 हजार 221 शेतकऱ्यांनी नुकसानिची माहिती विमा कंपनीला दिली. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील दोन लाख 85 हजार 194 शेतकऱ्यांनी नुसकान झाल्याची माहिती ॲपद्वारे दिली आहे. (16 lakh farmers in the state reported losses through the app)
प्रथमतः प्रधानमंत्री फसल विमा योजना ॲप डाऊनलोड करावे.
ॲप उघडल्यानंतर पहिला आयकॉन PMFBY tap करावे.
त्यानंतर उघडणाऱ्या विंडोज tile क्रमांक तीन
Report Crop loss टाईप करून त्यात माहिती द्यावी.खरीप २०२१ मध्ये crop insurance app वर १५ लाख पेक्षा जास्त तक्रारींची दिनांक ३०-९-२०२१ पर्यंत नोंद झाली आहे.