दहावी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका सोमवारी मिळणार ?

मुंबई : दहावीचा निकाल ऑनलाईन प्रसिद्ध (10th results published online) होऊन दहा दिवस लोटले असून, गुणपत्रिका (Scorecard) अद्यापही मिळालेले नाहीत. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, पुढील प्रवेश घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यावर आता गुणपत्रिका लवकर मिळावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. (10th passing power score sheet price?)

 

 

दहावीचा निकाल ऑनलाईन 17 जून रोजी प्रसिद्ध झाला आहे. परंतु विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका न मिळाल्याने अकरावी वगळता इतर काही ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. (10th passing power score sheet price?)

 

 

गुणपत्रिकांची छपाई करून त्या वितरीत करण्याच्या प्रक्रियेला आणखी एक आठवडा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (10th passing power score sheet price?)

 

 

विद्यार्थ्यांना अकरावी वगळता इतर शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांना ऑनलाइन गुणपत्रिकेद्वारे तात्पुरता प्रवेश मिळू शकेल, असे राज्य मंडळातील सूत्रांनी स्पष्ट केले. गुणपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व गुणपत्रिका तयार होऊन त्या वितरित करण्यासाठी पुढील आठवडा उजाडणार आहे. (10th passing power score sheet price?)

 

 

‘दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातील सूत्रांनी दिली. (10th passing power score sheet price?)

Local ad 1