पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेली दर्शना पवार हिची हत्या प्रकरण ताजे असतानाच पुणे शहरातील सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली. (Young girl attacked with a coyote due to one-sided love : (Video)
मिळालेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून शंतनु लक्ष्मण जाधव वय २२ रा मुळशी डोंगरगाव या तरुणाने कोथरूड येथील एका 20 वर्षीय तरुणीचा नारळीकर इन्स्टिट्यूट समोर चौकात पाठलाग करून मारहाण केली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या तरुणाने हिम्मत दाखवत हल्ला रोखला.