मुंबई : एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहीम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी 24 तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी येथे दिले. (Conduct structural audit of hazardous buildings: Chief Minister Eknath Shinde)
PM-KUSUM । कृषिपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम योजनेता कोण घेऊ शकतो लाभ ?
नालेसफाईवर लक्ष द्यावे, बांधकामाचा राडारोडा-खरमाती हटवा
विविध दल, यंत्रणांसाठी आवश्यक सामग्री तत्काळ उपलब्ध करावी
जलसंपदा विभागाने काळजीपूर्वक नियोजन करावे
मुंबईतील परिस्थितीबाबत रेल्वे, महापालिकेला दक्षतेच्या सूचना