आता या निवडणुकांचा आराखडा जाहीर

पुणे (MH टाईम्स): राज्य शासनाच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 18 मार्च 2020 पासून राज्यातील सहकारी संस्थाच्या सुरु असणा-या निवडणुका आहेत. त्या टप्प्यावर थांबविल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर थांबविण्यात आलेल्या आणि निवडणुकीस पात्र असणा-या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविण्यात आलेल्या होत्या त्या टप्प्यापासून पुढे सुरु करण्याबाबत शासनाने आदेश दिलेले आहेत. या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याकरिता प्राधिकरणाने पूर्वतयारी … Continue reading आता या निवडणुकांचा आराखडा जाहीर